pawar bharat

टीडीएस म्हणजे काय

Asked By

pawar bharat , 4 वर्षा पूर्वी ago

Category

Current affairs in hindi

5 1
Follow

Answers for this Question
4 Answers

Ambadas Jadhav

TDS म्हणजे Tax Deducted at Source टीडीएस हा एका प्रकारचा इनकम टॅक्स आहे तो कट केल्यावर लगेच भरावा लागतो जर एका व्यक्तीच्या 1 वर्षाचा TURNON 10000000 असेल तर 10℅ TDS कट होतो BANK ला आपण दिलेले पैसे याचा INTERST व्याज 10000 पेक्षा जास्त असेल तर 2% टीडीएस भरावा लागतो BUSINESS मध्ये टीडीएस करण्याचा 1 YEAR चा TURNON असतो

Replied By

Ambadas Jadhav , 2 months ago

Expert Level

1

1 0
Hemant Nivrutti Wagh

कपात केला जातो तसेच तो रीफंड ही मिळतो

Replied By

Hemant Nivrutti Wagh , 3 years ago

Expert Level

2

22 0
Hemant Nivrutti Wagh

तसेच एखाद्या contractor कडुन त्याच्या बीलातुन १% किंवा२%

Replied By

Hemant Nivrutti Wagh , 3 years ago

Expert Level

2

20 0
Akash Aknurwar

Tax Deducted at Source (TDS) म्हणजे पगारावरचा आपला भरावयाचा इन्कम टॅक्स हा आपण जिथे काम करतो त्या संस्थेकडून आपल्या पगारमधून कापून संस्थेकडून भरला जातो

Replied By

Akash Aknurwar, 3 years ago

Expert Level

5

56 0