Bookmark Bookmark

इंडियन बँक (विशेषज्ञ अधिकारी) भरती 2020 - अर्ज करा

इंडियन बँक (विशेषज्ञ अधिकारी) भरती 2020 - अर्ज करा

इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक (कर्ज), व्यवस्थापक (कर्ज / सुरक्षा / फॉरेक्स / विधी / विक्रेता / जोखीम व्यवस्थापन), वरिष्ठ व्यवस्थापक (जोखीम व्यवस्थापन) या पदांच्या एकूण 138 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवार 22 जानेवारी 2020 ते 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

पदाचा तपशील

  • पद : सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 138

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार संबंधित विषयातल्या विशिष्टतेसह पदवी धारक असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : वय 25-35 वर्ष या दरम्यान असावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2020
  • परीक्षेची तारीख : 8 मार्च 2020

जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: