Bookmark Bookmark

भारतीय तटरक्षक (सहाय्यक कमांडंट) भरती 2020 - अर्ज करा

भारतीय तटरक्षक (सहाय्यक कमांडंट) भरती 2020 - अर्ज करा

भारतीय तटरक्षक दल सहायक कमांडंट (गट ‘अ’ राजपत्रित अधिकारी) याच्या रूपात साधारण कर्तव्य शाखेत केवळ अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठीच भारतीय उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवत आहेत.

उमेदवार आपला अर्ज 09 फेब्रुवारी 2020 ते 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.

पद तपशील

  • पद : सहायक कमांडंट
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 25

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे किमान 55 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : 01 जुलै 1990 ते 30 जून 1999 दरम्यान जन्म झालेला असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2020

जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: