Bookmark Bookmark

भारतीय भुदल (अभियांत्रिकी शाखा) भरती 2020 - अर्ज करा

भारतीय भुदल (अभियांत्रिकी शाखा) भरती 2020 - अर्ज करा

भारतीय भुदल आपल्या अभियांत्रिकी शाखेच्या अंतर्गत SSC अभ्यासक्रमासाठी पात्र अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला पदवीधरांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवार 22 जानेवारी 2020 ते 20 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

पदाचा तपशील

  • पद : लघु सेवा आयोग (तांत्रिक) अधिकारी
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 191

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार संबंधित अभियांत्रिकी शाखेत बी.ई. / बी.टेक. पदवी धारक असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : वय 20-27 वर्ष या दरम्यान असावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 20 फेब्रुवारी 2020

जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: