Bookmark Bookmark

भारतीय स्टेट बँक (विशेषज्ञ अधिकारी) भरती 2020 - अर्ज करा

भारतीय स्टेट बँक (विशेषज्ञ अधिकारी) भरती 2020 - अर्ज करा

भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवार 23 जानेवारी 2020 ते 12 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

पदाचा तपशील

  • पद : उपव्यवस्थापक, लिपिक, कार्यकारी, संरक्षण बँकिंग सल्लागार, व्यवस्थापक
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 106

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार संबंधित विषयातल्या विशिष्टतेसह पदवी धारक असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2020

जाहिरात: SCO-विधि / SCC-लिपिक / कार्यकारी / अन्य

अर्ज करा: SCO-विधि / SCC-लिपिक / कार्यकारी / व्यवस्थापक / संरक्षण बँकिंग / मनुष्यबरती

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: