Bookmark Bookmark

महाराष्ट्र राज्य (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) भरती 2020 - अर्ज करा

महाराष्ट्र राज्य (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) भरती 2020 - अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) या पदाच्या 240 रिक्त जागांवर भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहे.

उमेदवार आपला अर्ज 17 जानेवारी 2020 ते 06 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात.

जाहिरात क्रमांक: 02/2020

पदाचा तपशील

  • पद : सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 240
  • कामाचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये पदविका किंवा बॅचलर पदवी असावी. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे दरम्यान वय असावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2020
  • प्राथमिक परीक्षेची तारीख : 24 मार्च 2020

जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

 

Provide your feedback on this article: