Bookmark Bookmark

विझाग स्टील (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) भरती 2020 - अर्ज करा

विझाग स्टील (व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी) भरती 2020 - अर्ज करा

राष्ट्रीय पोलाद महामंडळ (विझाग स्टील) यांच्या आस्थापनेवरील सिरेमिक, स्थापत्य, इन्स्ट्रुमेंटेशन व इलेक्ट्रॉनिक्स, धातुशास्त्र, रसायन, विद्युत, यांत्रिकी आणि खणीकर्म या शाखांमधल्या व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT) या पदाच्या एकूण 188 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवार 24 जानेवारी 2020 ते 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

भरती जाहिरात क्रमांक: 01/2020

पदाचा तपशील

  • पद : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 188

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार संबंधित अभियांत्रिकी शाखेत बी.ई. / बी.टेक. पदवी धारक असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : वय 27 वर्षांपेक्षा अधिक नसावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्ज करण्यासाठी आरंभ तारीख : 24 जानेवारी 2020
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2020

जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: