Bookmark Bookmark

AAICLAS कंपनी सुरक्षा स्क्रीनर / शिपाई भरती 2019 - अर्ज करा

AAICLAS कंपनी सुरक्षा स्क्रीनर / शिपाई भरती 2019 - अर्ज करा

AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा स्क्रीनर व मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) या पदांच्या एकूण 702 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवाराने संपूर्ण अर्ज दिनांक 9 डिसेंबर 2019 पर्यंत पोहोचणार अशा बेताने पाठवावा.

अर्ज करण्याचा पत्ता – The Joint General Manager (HR), AAI Cargo Logistics & Allied Services Company Limited, AAICLAS Complex, Delhi Flying Club Road, Safdarjung Airport, New Delhi-110003

पदाचा तपशील

  • पद : सुरक्षा स्क्रीनर व मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 419
  • कामाची जागा : भारतभर

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
  • अर्जाची शेवटची तारीख : 9 डिसेंबर 2019

जाहिरात आणि अर्जाचा नमूना : मल्टी टास्किंग स्टाफ / सुरक्षा स्क्रीनर

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: