Bookmark Bookmark

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सहाय्यक व्यवस्थापक (विधी) भरती 2019 - अर्ज करा

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सहाय्यक व्यवस्थापक (विधी) भरती 2019 - अर्ज करा

भारतीय जीवन विमा महामंडळ अधिनस्त असलेल्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक (विधी) पदांच्या एकूण 35 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

उमेदवार आपला अर्ज 02 डिसेंबर 2019 ते 16 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

पदाचा तपशील

  • पद : सहाय्यक व्यवस्थापक (विधी)
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 35
  • कामाची जागा : भारतभर

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान 55 टक्के गुणांसह LLB किंवा समकक्ष पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : वय किमान 23 वर्ष व कमाल 30 वर्ष या गटातले असावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्जाची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2019

जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सहाय्यक व्यवस्थापक (विधी) भरती 2019 - अर्ज करा

 

Provide your feedback on this article: