Bookmark Bookmark

NTRO तंत्रज्ञ ‘अ’ भरती 2019 - अर्ज करा

NTRO तंत्रज्ञ भरती 2019 - अर्ज करा

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ ‘अ’ या पदाच्या एकूण 71 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवार आपला अर्ज 02 डिसेंबर 2019 ते 23 डिसेंबर 2019 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

पदाचा तपशील

  • पद : तंत्रज्ञ ‘अ’
  • रिक्त पदांची एकूण संख्या : 71
  • कामाची जागा : भारतभर

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष शिक्षित असावा आणि त्याकडे निर्दिष्ट शाखांमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ITI) प्रमाणपत्र असावे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्जाची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2019

जाहिरात

अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: