Bookmark Bookmark

SSC ‘संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2019’ - अर्ज करा

SSC संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2019 अर्ज करा

कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी ‘संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2019’ घेण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवार आपला अर्ज 03 डिसेंबर 2019 ते 10 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

पदाचा तपशील

  • पद : कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर
  • कामाची जागा : भारतभर

पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा : वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • निवड प्रक्रिया : अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

महत्त्वाच्या नोंदी

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
  • अर्जाची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2019
  • परीक्षा : पूर्व - 16 ते 27 मार्च 2020 आणि मुख्य - 28 जून 2020

जाहिरात

अर्ज करा (CHSL टॅब)

अधिकृत संकेतस्थळ

कृपया, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक मुळ जाहिरात वाचावी.

Provide your feedback on this article: