Bookmark Bookmark

एका ओळीत सारांश, 16 नोव्हेंबर 2019

दिनविशेष

 • कैदेत असलेल्या लेखकाचा दिन - 15 नोव्हेंबर.

अर्थव्यवस्था

 • भविष्यात वित्त क्षेत्रात कौशल्य आणि प्रतिभा निर्माण करण्यासाठी भारतातले KPMG आणि NIIT लिमिटेड यांचा उपक्रम – KPMG NIIT फायनान्स अॅकॅडमी.

आंतरराष्ट्रीय

 • ट्रेस ब्रायबरी मॅट्रिक्स रँकिंगनुसार, दक्षिण आशियातला सर्वात कमी भ्रष्ट असलेला देश - भूतान (52 वा क्रमांक) (बांग्लादेशात सर्वाधिक).
 • 14-15 नोव्हेंबर 2019 रोजी जागतिक धार्मिक नेत्यांची दुसरी परिषद या ठिकाणी झाली - बाकू, अझरबैजान.
 • 17-22 फेब्रुवारी 2020 या काळात होणार्‍या ‘स्थलांतरित प्रजाती करारनामा’ याच्या COP13 सत्राचा (CMS COP13) यजमान देश – भारत.
 • भारताने 2020 या वर्षासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध विकास कामांसाठी एवढा निधी देण्याचे वचन दिले आहे - 13.5 दशलक्ष डॉलर.
 • 18-21 नोव्हेंबर 2019 या काळात होणार्‍या 8 व्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषद (ICAS) याचे ठिकाण - नवी दिल्ली, भारत.
 • नेदरलँडच्या अॅम्सटरडॅममध्ये झालेल्या ‘टॅब एक्सपो 2019’ या कार्यक्रमात अत्यंत प्रभावी सार्वजनिक सेवा पुढाकार श्रेणीत गोल्डन लीफ पुरस्काराचे विजेता - टोबॅको बोर्ड ऑफ इंडिया.

राष्ट्रीय

 • या कंपनीने पालक आणि मुलांना जोडणारी 'लेट देम शाईन' ही मोहीम सुरू केली - भारती AXA लाइफ इन्शुरन्स.

व्यक्ती विशेष

 • गुरु नानक देव जी अचिव्हर्स अवॉर्ड 2019 याचा विजेता - अवनीत सिद्धू (नेमबाज).
 • हरयाणा गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले भारतीय मुष्टियोद्धा - अमित पन्हाळ.
 • दुबईत 12 व्या एशियन बिझिनेस लीडरशिप फोरम (ABLF) येथे ABLF जीवनगौरव पुरस्काराचे विजेता – डॉ. सायरस पूनावाला.
 • सेशल्स सरकारसह लष्करी कायदेशीर तज्ञ म्हणून परराष्ट्र मिशनवर तैनात होणारी पहिली महिला न्यायाधीश महाअधिवक्ता - लेफ्टनंट कर्नल ज्योती शर्मा.

क्रिडा

 • 1 ते 9 डिसेंबर या काळात खेळवल्या जाणार्‍या कबड्डी विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण - पंजाब.

राज्य विशेष

 • या राज्यात 15 नोव्हेंबर रोजी ‘नॅशनल इनिशीएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलीस्टिक अडवांसमेंट’ (निष्ठा) हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली – जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश.

सामान्य ज्ञान

 • झारखंड – राज्याचा दर्जा: 15 नोव्हेंबर 2000; राजधानी: रांची.
 • स्थलांतरित प्रजाती करारनामा (वन्य प्राणींच्या स्थलांतरित प्रजातींचे संवर्धन विषयक करारनामा किंवा बॉन करारनामा) - स्वाक्षरी: सन 1979; प्रभावीः सन 1983 (1 नोव्हेंबर).
 • एशियन बिझिनेस लीडरशिप फोरम (ABLF) याची स्थापना – सन 2007.

You might be interested:

दैनिक बातम्या डायजेस्ट:15 November 2019

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्नब्राझील या देश ...

9 महिना पूर्वी

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा 14 नोव्हेंबर 2017 र ...

9 महिना पूर्वी

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न ब्राझील या ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 15 नोव्हेंबर 2019

दिनविशेष भारतातला बालदिन - 14 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भारतामधून होणार्‍या ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:14 November 2019

ऑक्टोबर 2019 मध्ये भारताच्या विजेच्या मागणीत गेल्या 12 वर्षांमध्ये सर्वाधिक म ...

9 महिना पूर्वी

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना नवीन राष् ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: