Bookmark Bookmark

एका ओळीत सारांश, 18 नोव्हेंबर 2019

दिनविशेष

 • रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी जागतिक स्मृती दिन (17 नोव्हेंबर 2019) – नोव्हेंबर महिन्याचा तिसरा रविवार.
 • राष्ट्रीय अपस्मार (Epilepsy) दिन - 17 नोव्हेंबर.
 • जागतिक अपरिपक्वता दिन - 17 नोव्हेंबर.
 • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन - 17 नोव्हेंबर.

अर्थव्यवस्था

 • आशियाई पायाभूत विकास बँक (AIIB) याने या शहरातल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 570 दशलक्ष डॉलर देवू केले - मुंबई.

राष्ट्रीय

 • 18 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या ‘इंकपॉट इंडिया परिषद’ याचे ठिकाण - नवी दिल्ली.
 • भारतीय निवडणूक आयोग या व्यक्तीच्या स्मरणार्थ ‘निवडणूकीसाठी आंतरशास्त्रीय दृष्टिकोन अभ्यास’ या विषयाच्या संदर्भात एक व्हिजिटिंग चेयर स्थापन करणार आहे, जे सन 2020-2025 या काळात नवी दिल्लीतल्या ‘भारत आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था’ येथील ‘अभ्यासक्रम विकास केंद्र’मध्ये स्थापन केले जाणार - टी. एन. शेषन (माजी मुख्य निवडणूक आयुक्त).
 • 16 नोव्हेंबर 2019 रोजी दिल्लीत झालेल्या ‘राष्ट्रीय कृषी-रसायने परिषद’ची संकल्पना - कंट्रीज स्टेटस ऑन व्हेरियस फ्रंट्स ऑफ अॅग्रोकेमिकल्स.
 • 16 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या ‘राष्ट्रीय NHM शिखर परिषद’चे ठिकाण - गांधीनगर (गुजरात).
 • न्यूमोनिया हा आजार नियंत्रित करण्यासाठी ‘राष्ट्रीय NHM शिखर परिषद 2019’मध्ये सुरू करण्यात आलेली मोहीम - SAANS (सोशल अवेयरनेस अँड अॅक्शन टू न्यूट्रलाइ न्यूमोनिया सक्सेसफुली).

व्यक्ती विशेष

 • भारताचे सरन्यायाधीश बनणारे ईशान्ये भारताकडचे प्रथम व्यक्ती - न्यायमूर्ती रंजन गोगोई (17 नोव्हेंबर 2019 रोजी सेवानिवृत्त).

सामान्य ज्ञान

 • भारतीय राज्यघटनेचे हे कलम सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत आहे - कलम 124.
 • स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले सरन्यायाधीश - एच. जे. कनिया (14 ऑगस्ट 1947 - 26 जानेवारी 1950).
 • भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) राबवण्यास सुरुवात केली ते वर्ष – सन 2013.
 • भारतीय निवडणूक आयोग - स्थापना: सन 1950 (25 जानेवारी); मुख्यालय: नवी दिल्ली.
 • आशियाई पायाभूत विकास बँक (AIIB) - स्थापना: सन 2016 (16 जानेवारी); मुख्यालय: बिजिंग, चीन.

You might be interested:

दैनिक बातम्या डायजेस्ट:17 November 2019

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबरभारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

9 महिना पूर्वी

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS पाण्याची गुणवत्ता तपासण ...

9 महिना पूर्वी

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 17 नोव्हेंबर 2019

दिनविशेष राष्ट्रीय पत्र दिन - 16 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन - 16 नो ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:16 November 2019

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणारदिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

9 महिना पूर्वी

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर झारखंड या राज्याने दिनांक 15 नोव्हे ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: