Bookmark Bookmark

एका ओळीत सारांश, 19 नोव्हेंबर 2019

दिनविशेष

  • भारतातला निसर्गोपचार दिन - 18 नोव्हेंबर.

संरक्षण

  • 17 नोव्हेंबर रोजी दोहा येथे या दोन देशांच्या नौदलांच्या दरम्यानचा ‘झ’ईर-अल-बहर (समुद्राची गर्जना)’ नावाचा सागरी सराव सुरू झाला - भारत आणि कतार.
  • 20 नोव्हेंबर 2019 रोजी भारताचे राष्ट्रपती या संस्थेला ‘राष्ट्रपती रंग’ प्रदान करणार आहेत - इंडियन नेव्हल अॅकॅडमी.
  • समुद्रसपाटीपासून 1900 फूटपेक्षा अधिक उंचीवरच्या प्रदेशात रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने दौलत बेग ओल्डी (DBO) येथे सीमा रस्ते संस्था (BRO) प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे - मायक्रोपाईल किंवा सिमेंटेशियस सब बेस (CTSB) तंत्रज्ञान.

अर्थव्यवस्था

  • अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) याने अनैतिक व्यवसाय पद्धती वापरल्या जाणार्‍या उत्पादनांसाठी या प्रकाराचे मूल्य लावण्याची शिफारस सरकारला केली आहे - "मिनिमम ऑपरेटिव्ह प्राइस".

आंतरराष्ट्रीय

  • सहाव्या एशियन डिफेन्स मिनिस्टर्स मिटींग-प्लस (ADMM प्लस) बैठकीचे ठिकाण - बँकॉक, थायलँड.
  • किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची बैठक 18 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत या शहरात आयोजित केली जात आहे - नवी दिल्ली.
  • 2019 या वर्षासाठी किंबर्ली प्रोसेसचा अध्यक्ष - भारत (“KP चेअर” - बी. बी. स्वाइन; “KP फोकल पॉईंट” - रूपा दत्ता).
  • या देशाने 002 या नावाने ओळखले जाणारे प्रथम स्वदेशी निर्मित विमानवाहू जहाज तैवान सामुद्रधुनीत तैनात केले - चीन.
  • या भारतीय संस्थेनी शिक्षण व संशोधन सहकार्य क्षेत्रासाठीच्या दलात सामील होण्यासाठी लंडनच्या ब्रूनेल विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला - भारतीय व्यवस्थापन संस्था, कोझिकोडे.

राष्ट्रीय

  • या वैचारिक संस्थेनी ‘हेल्थ सिस्टीम्स फॉर ए न्यू इंडिया: बिल्डिंग ब्लॉक्स –पोटेंशल पाथवेज टू रीफॉर्म्स’ या शीर्षकाचा अहवाल जाहीर केला – NITI आयोग.
  • या प्रदेशासाठीची पहिली विंटर-ग्रेड डिझेल आउटलेट सुविधा सुरू करण्यात आली - लडाख.

व्यक्ती विशेष

  • श्रीलंका या देशाचे नवे राष्ट्रपती - गोताबया राजपक्षे.
  • 18 नोव्हेंबर रोजी लोकसभेत शपथ घेणार्‍या चार खासदारांची नावे - प्रिन्स राज (बिहार), हिमाद्री सिं (मध्यप्रदेश), श्रीनिवास दादासाहेब पाटील (महाराष्ट्र) आणि डी.एम. काथिर आनंद (तामिळनाडू).

क्रिडा

  • 17 नोव्हेंबरला झेक प्रजासत्ताकच्या या टेनिसपटूने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली - टॉमस बर्डीच.
  • ‘AIBA अॅथलीट्स कमिशन’ याचा सदस्य म्हणून निवडला गेलेला भारतीय मुष्टियोद्धा - लैशराम सरिता देवी.
  • 11 जानेवारी ते 28 जून या कालावधीत खेळवल्या जाणार्‍या 2020 हॉकी प्रो लीग भारतातले सामने या शहरात होणार – भुवनेश्वर, ओडिशा.
  • मॅड्रिड (स्पेन) येथल्या या टीव्ही वाहिनीच्या हिंदी मंचाचे 13 नोव्हेंबरला उद्घाटन झाले - ऑलम्पिक चॅनल.

ज्ञान - विज्ञान

  • हिमाच्छादित प्रदेशांकरिता उणे 33 अंश सेल्सियसवर ओतल्या जाऊ शकणारे विशेष विंटर-ग्रेड डिझेल इंधन तयार करणारी कंपनी - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन.
  • ‘किरीन A1’ हे शरीरावर परिधान केली जाऊ शकणारी जगातली पहिली समर्पित चिपसेट - हुवे (चीन).

सामान्य ज्ञान

  • इंडियन नेव्हल अॅकॅडमी - कायमस्वरूपी ठिकाण: एझिमाला, केरळ; उद्घाटन: 8 जानेवारी 2009.
  • जागतिक प्रत्यारोपण खेळ महासंघ (WTGF) - स्थापना: सन 1978; मुख्यालय: विंचेस्टर, ब्रिटन; संस्थापक: डॉ. मॉरिस स्लॅपॅक.
  • आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) - स्थापना: सन 1924 (07 जानेवारी); मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड; विद्यमान अध्यक्ष: नरिंदर बत्रा.
  • किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची स्थापना – सन 2003.
  • किंबर्ली प्रोसेस (KP) जागतिक पुरवठा साखळीमधून ही वस्तू वगळण्यासाठी वचनबद्ध आहे – विवादात असलेले हिरे.
  • सीमा रस्ते संस्था (BRO) - स्थापना: सन 1960 (7 मे); संस्थापक: जवाहरलाल नेहरू.

You might be interested:

दैनिक बातम्या डायजेस्ट:18 November 2019

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झालीदिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...

9 महिना पूर्वी

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश दिनांक 17 नोव्हेंब ...

9 महिना पूर्वी

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...

9 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 18 नोव्हेंबर 2019

दिनविशेष रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी जागतिक स्मृती दिन (17 ...

9 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:17 November 2019

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबरभारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

9 महिना पूर्वी

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS पाण्याची गुणवत्ता तपासण ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: