Bookmark Bookmark

दैनिक बातम्या डायजेस्ट:16 November 2019

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळावधीत होणार्‍या ‘विश्व कबड्डी चषक 2019’ या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आले आहे. ही स्पर्धा पंजाब राज्यात खेळवली जाणार आहे.

यावर्षी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, केनिया, न्यूझीलँड, पाकिस्तान आणि कॅनडा अश्या नऊ संघांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड या राज्याने दिनांक 15 नोव्हेंबर 2019 रोजी राज्याचा 19 वा स्थापना दिन साजरा केला.

झारखंड हे भारत देशाच्या पूर्व भागात असलेले एक राज्य आहे. बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा करून या राज्याचा निर्मितीचा ठराव भारतीय संसदेने सन 2000 मध्ये संमत केला. त्यानुसार भारतीय प्रजासत्ताकमधले 28 वे राज्य म्हणून दिनांक 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड अस्तित्वात आले.

You might be interested:

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर झारखंड या राज्याने दिनांक 15 नोव्हे ...

8 महिना पूर्वी

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

8 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 16 नोव्हेंबर 2019

दिनविशेष कैदेत असलेल्या लेखकाचा दिन - 15 नोव्हेंबर. अर्थव्यवस्था भविष्यात व ...

8 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:15 November 2019

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्नब्राझील या देश ...

8 महिना पूर्वी

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा

14 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये ‘रोसोगोल्ला दिबस’ साजरा 14 नोव्हेंबर 2017 र ...

8 महिना पूर्वी

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न

‘BRICS-युवा वैज्ञानिक मंच’ याची चौथी परिषद ब्राझीलमध्ये संपन्न ब्राझील या ...

8 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: