Bookmark Bookmark

दैनिक बातम्या डायजेस्ट:17 November 2019

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर

भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय पत्र दिन’ म्हणून साजरा करते. या दिवशी समाजामध्ये पत्रकारितेचे महत्त्व याविषयी जनजागृती केली जाते. तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांचा सन्मान देखील केला जातो. यावर्षीच्या पुरस्कारांचे वाटप उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात करण्यात आले. 

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS

पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या भारतीय मानक विभागाचा (BIS) एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालानुसार, मुंबई या शहरातले पाणी देशात सर्वात शुद्ध, तर राजधानी दिल्ली या शहरातले पाणी सर्वात दूषित असल्याचे निर्देशनास आले आहे. 

पिण्याच्या पाण्यासाठी BISद्वारे ठरवून दिलेल्या ‘इंडियन स्टँडर्ड 10500:2012’ या मानकांनुसार पिण्याचे पाणी तपासण्यात आले. ज्या शहरात महापालिकेच्या माध्यमातून पाणी दिले जाते, त्याच शहरातल्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली.

You might be interested:

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS

सर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS पाण्याची गुणवत्ता तपासण ...

3 आठवडा पूर्वी

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर

राष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...

3 आठवडा पूर्वी

एका ओळीत सारांश, 17 नोव्हेंबर 2019

दिनविशेष राष्ट्रीय पत्र दिन - 16 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन - 16 नो ...

4 आठवडा पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:16 November 2019

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणारदिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

4 आठवडा पूर्वी

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर

झारखंड राज्याचा स्थापना दिन: 15 नोव्हेंबर झारखंड या राज्याने दिनांक 15 नोव्हे ...

4 आठवडा पूर्वी

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळाव ...

4 आठवडा पूर्वी

Provide your feedback on this article: