Published on: November 18, 2019 11:00 PM
Bookmark
दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भारतीय संसदेच्या राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. या वर्षीचे हे अखेरचे सत्र आहे तसेच राज्यसभेचे 250 वे अधिवेशन आहे. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे.
राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. वर्तमानात उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू हे राज्यसभेचे सभापती आहेत.
दिनांक 17 नोव्हेंबर 2019 रोजी न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन ह्यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मी ह्यांनी राजभवनात एका सोहळ्यात त्यांना पदाची शपथ दिली.
न्यायमूर्ती डॉ. रवी रंजन झारखंड उच्च न्यायालयाचे 13 वे मुख्य न्यायाधीश ठरले आहेत. माजी मुख्य न्यायाधीश अनिरुद्ध बोस ह्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्यावर हे पद मे 2019 या महिन्यापासून रिक्त होते.
डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश दिनांक 17 नोव्हेंब ...
3 आठवडा पूर्वीराज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...
3 आठवडा पूर्वीदिनविशेष रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी जागतिक स्मृती दिन (17 ...
3 आठवडा पूर्वीराष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबरभारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...
3 आठवडा पूर्वीसर्वात दूषित पिण्याचे पाणी राजधानी दिल्लीत आहे: BIS पाण्याची गुणवत्ता तपासण ...
3 आठवडा पूर्वीराष्ट्रीय पत्र दिन: 16 नोव्हेंबर भारतीय पत्र परिषद (Press Council of India) दरवर्षी 16 नोव्हे ...
3 आठवडा पूर्वी