Bookmark Bookmark

पहिल्या ‘AIBA क्रिडापटू आयोग’वर एल. सरिता देवी ह्यांची सदस्य म्हणून निवड झाली

पहिल्या ‘AIBA क्रिडापटू आयोगवर एल. सरिता देवी ह्यांची सदस्य म्हणून निवड झाली

आशियाई विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाने (AIBA) प्रथमच क्रिडापटू आयोगावर पाच खंडांमधून सहा लोकांची निवड केली आहे.

त्यात, भारतीय महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवी ह्यांची ‘AIBA क्रिडापटू आयोग’ (AIBA अॅथलीट्स कमिशन) याचा सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

आयोगाविषयी

AIBA क्रिडापटू आयोगामध्ये आशिया, ओशिनिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका या पाच खंडांमधून प्रत्येकी एक पुरुष आणि एक महिला अश्या दोघांचा समावेश केला जात आहे.

2020 ऑलम्पिक स्पर्धेत मुष्टियुद्ध खेळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवस्थेसंबंधी त्रुटींना टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने (IOC) हे आयोग तयार करण्याची शिफारस केली होती. निवड झालेले सदस्य क्रिडा संघ आणि खेळाडूंच्या दरम्यान एक दुवा म्हणून कार्य करणार आहेत.

AIBA विषयी

आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) हे मुष्टियुद्ध क्रिडाप्रकाराचे जागतिक महासंघ आहे. त्याची स्थापना 1946 साली झाली आणि त्याचे मुख्यालय लॉंसन (स्वित्झर्लंड) येथे आहे.

You might be interested:

किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याच्या वार्षिक बैठकीचे नवी दिल्लीत आयोजन

किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याच्या वार्षिक बैठकीचे नवी दिल्लीत ...

3 आठवडा पूर्वी

एका ओळीत सारांश, 19 नोव्हेंबर 2019

दिनविशेष भारतातला निसर्गोपचार दिन - 18 नोव्हेंबर. संरक्षण 17 नोव्हेंबर रोजी द ...

3 आठवडा पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:18 November 2019

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झालीदिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...

3 आठवडा पूर्वी

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश

डॉ. रवी रंजन: झारखंड उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश दिनांक 17 नोव्हेंब ...

3 आठवडा पूर्वी

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली

राज्यसभेच्या 250 व्या अधिवेशनाला सुरुवात झाली दिनांक 18 नोव्हेंबर 2019 पासून भार ...

3 आठवडा पूर्वी

एका ओळीत सारांश, 18 नोव्हेंबर 2019

दिनविशेष रस्त्यावरील अपघातात सापडलेल्या पिडीतांसाठी जागतिक स्मृती दिन (17 ...

3 आठवडा पूर्वी

Provide your feedback on this article: