Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 11 जून 2019

संरक्षण

 • भारत या मध्य-पूर्व देशाकडून 100 ‘SPICE 2000’ गाईडेड बॉम्ब खरेदी करणार आहे - इस्राएल.

अर्थव्यवस्था

 • भारतामधील या OTT प्लॅटफॉर्म कंपनीने इस्राएलच्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ‘अॅप्लिकॅस्टर’ या स्टार्टअप उद्योगासोबत भागीदारी करार केला - Zee5.
 • कंझ्युमर कॉन्फिडन्स सर्वे (CCS) याच्या माहितीनुसार, जून 2019 मध्ये भारताचा ‘ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक’ - 97.3 (घटला).

आंतरराष्ट्रीय

 • जूनमध्ये क्रूर लष्करी कारवाईनंतर आफ्रिकी संघाने (AU) या देशाचे सदस्यत्व तात्पुरते निलंबित केले – सुदान.

राष्ट्रीय

 • भारताच्या या संस्थेनी संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) याकडून दिला जाणारा 2019 सालाचा ‘इक्वेटर’ पारितोषिक जिंकला - डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी.

व्यक्ती विशेष

 • ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित आणि नाटक अकादमीचे सभापती राहिलेल्या या ज्येष्ठ अभिनेता, लेखक आणि नाटककाराचे 10 जूनला बंगळूर येथे निधन झाले - गिरीश कर्नाड.

क्रिडा

 • ‘फ्रेंच ओपन 2019’ टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचा विजेता - राफेल नदाल (स्पेन).
 • ऑक्टोबर 2019 पासून ‘इंटरनॅशनल एसोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF)’ ही संघटना या नावाने ओळखली जाणार - वर्ल्ड अॅथलेटिक्स.

राज्य विशेष

 • या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्न हाताळण्यासाठी नवी ‘पिंक सारथी’ वाहने सादर केली - कर्नाटक.

सामान्य ज्ञान

 • आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (ITF) – स्थापना वर्ष: सन 1913; मुख्यालय: लंडन (ब्रिटन).
 • ITF कडून खेळविल्या जाणार्‍या चार ग्रँडस्लॅम स्पर्धा - ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी), फ्रेंच ओपन (मे-जून), विंबल्डन (जून-जुलै) आणि यूएस ओपन (ऑगस्ट-सप्टेंबर).
 • इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन्स (IAAF) - स्थापना वर्ष: सन 1912; मुख्यालय: मोंटे कार्लो (मोनॅको).
 • सुदान – राजधानी: खार्तूम; राष्ट्रीय चलन: सुदानी पाउंड.
 • आफ्रिकी संघ (African Union) – स्थापना वर्ष: सन 2001; मुख्यालय: अडीस अबाबा (इथियोपिया).
 • भारतीय हवामान विभाग (IMD) – स्थापना वर्ष: सन 1875; मुख्यालय: नवी दिल्ली.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 11 जून 2019

संरक्षण भारत या मध्य-पूर्व देशाकडून 100 ‘SPICE 2000’ गाईडेड बॉम्ब खरेदी करणार आह ...

9 महिना पूर्वी

एक आठवड्यांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाले

एक आठवड्यांच्या विलंबानंतर मान्सून केरळमध्ये दाखल झाले जवळपास एक आठवड्या ...

9 महिना पूर्वी

भारताच्या ‘डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी’ने UNDPचा ‘इक्वेटर’ पारितोषिक जिंकला

भारताच्या ‘डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी’ने UNDPचा ‘इक्वेटर’ पारितोषिक ...

9 महिना पूर्वी

कर्नाटकमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवी ‘पिंक सारथी’ वाहने

कर्नाटकमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी नवी ‘पिंक सारथी’ वाहने दि. 9 जून 2019 र ...

9 महिना पूर्वी

आफ्रिकी संघाने (AU) सुदानचे सदस्यत्व निलंबित केले

आफ्रिकी संघाने (AU) सुदानचे सदस्यत्व निलंबित केले सुदान या देशाच्या लष्कराने ...

9 महिना पूर्वी

भारत इस्राएलकडून 100 ‘SPICE 2000’ बॉम्ब खरेदी करणार

भारत इस्राएलकडून 100 ‘SPICE 2000’ बॉम्ब खरेदी करणार भारतीय हवाई दलाने इस्राएलकड ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: