Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 12 जून 2019

अर्थव्यवस्था

 • RBIच्या नवीन निर्देशानुसार, कमर्शिएल बँकांकडून बेसिक सेव्हिंग बँक डिपॉजिट (BSBD) खातेधारकांना महिन्यामध्ये कमीतकमी एवढ्या वेळा पैसे काढण्याची सुविधा दिली जाणार - चार वेळा.
 • SEBIने इन्साइडर ट्रेडिंगसंबंधी प्रकरणांमध्ये घट करण्यासाठी या यंत्रणेचा प्रस्ताव मांडला - माहितीकोष यंत्रणा (informant mechanism).
 • बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खाती या नावाने लोकप्रिय आहेत - 'नो-फ्रिल्सखाती.

आंतरराष्ट्रीय

 • भ्रष्टाचाराखाली पाकिस्तानच्या या माजी राष्ट्रपतीला अटक झाली - आसिफ अली झरदारी.
 • या आखाती देशाने “नॅशनल स्ट्रॅटजी फॉर वेलबीइंग 2031” धोरण स्वीकारले - संयुक्त अरब अमिरात (UAE).

राष्ट्रीय

 • या पदाचा कार्यकाळ वाढविण्यासाठी ‘अखिल भारतीय सेवा (मृत्यू-नि-सेवानिवृत्ती लाभ) अधिनियम-1958’ हा नियम बदलण्यात आला - कॅबिनेट सचिव.

व्यक्ती विशेष

 • ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या या नाटककाराचे 10 जूनला निधन झाले - गिरीश कर्नाड.

क्रिडा

 • लिस्बन युफाने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या नेशन्स लीग आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा विजेता - पोर्तुगाल.
 • जून महिन्यात या भारतीय फलंदाजाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्याच्या निवृत्तीची घोषणा केली – युवराज सिंग.

सामान्य ज्ञान

 • पाकिस्तान – राजधानी: इस्लामाबाद; राष्ट्रीय चलन: पाकिस्तानी रुपया.
 • संयुक्त अरब अमिरात (UAE) – राजधानी: अबू धाबी; राष्ट्रीय चलन: यूएई दिरहम.
 •  भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).
 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).
 • भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) - स्थापना वर्ष : सन 1988; मुख्यालय : मुंबई.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 12 जून 2019

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराखाली पाकिस्तानच्या या माजी राष्ट्रपतीला अटक झा ...

9 महिना पूर्वी

UAE देशाचे “नॅशनल स्ट्रॅटजी फॉर वेलबीइंग 2031” धोरण

UAE देशाचे “नॅशनल स्ट्रॅटजी फॉर वेलबीइंग 2031” धोरण दि. 9 जून रोजी संयुक्त अरब ...

9 महिना पूर्वी

कॅबिनेट सचिव या पदाचा कार्यकाळ वाढविण्यासाठी 60 वर्षे जुना नियम बदलण्यात आला

कॅबिनेट सचिव या पदाचा कार्यकाळ वाढविण्यासाठी 60 वर्षे जुना नियम बदलण्यात आल ...

9 महिना पूर्वी

भ्रष्टाचाराखाली पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक झाली

भ्रष्टाचाराखाली पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक झा ...

9 महिना पूर्वी

SEBIने इन्साइडर ट्रेडिंगसंबंधी प्रकरणांमध्ये घट करण्यासाठी माहितीकोष यंत्रणेचा प्रस्ताव मांडला

SEBIने इन्साइडर ट्रेडिंगसंबंधी प्रकरणांमध्ये घट करण्यासाठी माहितीकोष यंत्र ...

9 महिना पूर्वी

युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त भारताचा फलंदाज युवराज सिंग ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: