Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 13 जून 2019

दिनविशेष

 • जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2019 (12 जून) याची संकल्पना - चिल्ड्रेन शुडन्ट वर्क इन फील्ड्स, बट ऑन ड्रीम्स!.

अर्थव्यवस्था

 • बँकांच्या ATM संबंधित दरांचे पुनरावलोकन करण्यासाठी RBIच्या उच्चस्तरीय समितीचे प्रमुख - व्ही. जी. कन्नन.

आंतरराष्ट्रीय

 • ‘ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019’ या यादीत प्रथम क्रमांक - अॅमेझॉन.
 • 2021 सालापासून उत्तर अमेरिका उपखंडातल्या या देशात प्लास्टिकबंदी असणार – कॅनडा.

राष्ट्रीय

 • ‘ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019’ या यादीत स्थान मिळविणार्‍या भारतीय कंपन्या - HDFC बँक (60), LIC (68) आणि टाटा कन्सल्टंसी सर्विसेस (97).

व्यक्ती विशेष

 • पंतप्रधानांचे  नवे अतिरिक्त प्रधान सचिव - पी. के. मिश्रा.
 • 9 जूनपासून भारत सरकारचे प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त - शरद कुमार.

सामान्य ज्ञान

 • आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) – स्थापना वर्ष: सन 1919; मुख्यालय: जिनेव्हास्वित्झर्लंड.
 • ATM - ऑटोमेटेड टेलर मशीन.
 • कॅनडा – राजधानी: ओटावा; राष्ट्रीय चलन: कॅनेडियन डॉलर.
 • भारत सरकारचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) याचे स्थापना वर्ष - सन 1964.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 13 जून 2019

दिनविशेष जागतिक बालमजुरी विरोधी दिन 2019 (12 जून) याची संकल्पना - चिल्ड्रेन शुडन ...

9 महिना पूर्वी

Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 741

Vocab Express (शब्दसंग्रह एक्सप्रेस) - 741 प्रिय उमेदवार, येथे आपले शब्दसंग्रह वाढवि ...

9 महिना पूर्वी

‘AN-32’ विमान दुर्घटना: आठ दिवसांनी अरुणाचलमध्ये विमानाचे अवशेष सापडले

‘AN-32’ विमान दुर्घटना: आठ दिवसांनी अरुणाचलमध्ये विमानाचे अवशेष सापडले भार ...

9 महिना पूर्वी

शरद कुमार: प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त

शरद कुमार: प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. च ...

9 महिना पूर्वी

2021 सालापासून कॅनडात प्लास्टिकबंदी असणार

2021 सालापासून कॅनडात प्लास्टिकबंदी असणार 2021 या सालापासून देशातून एकदाच वापर ...

9 महिना पूर्वी

ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019

ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ब्रँड्स 2019 ‘ब्रॅंड्झ टॉप 100 मोस्ट व ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: