Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 14 जून 2019

अर्थव्यवस्था

 • संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याच्या ‘वर्ल्ड इन्वेस्ट्मेंट रीपोर्ट 2019’ या अहवालानुसार, 2018 साली भारतामध्ये झालेल्या परकीय थेट गुंतवणूक (FDI) याचा वृद्धीदर - 6% (एकूण 42 अब्ज डॉलर FDI).
 • बाजारपेठेतल्या भागभांडवलाच्या संदर्भात IBM कंपनीलाही मागे टाकणारी भारतातली कंपनी - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS).

पर्यावरण

 • ‘BP स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी’ या अहवालानुसार, 2018 साली कार्बनच्या उत्सर्जनात झालेली वाढ – 2%.

आंतरराष्ट्रीय

 • ब्रिटनच्या रेकीट बेनकीजर या उद्योग समूहाचे नवे वैश्विक मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) - लक्ष्मण नरसिंहन.
 • 13 जून रोजी ‘शांघाय सहकारी संघटना (SCO) शिखर परिषद 2019’ सुरू झालेले ठिकाण - बिश्केककिरगिझस्तान.
 • कझाकस्तान या देशाचे नवे राष्ट्रपती - कासिम-जोमार्ट टोकायाव्ह.

व्यक्ती विशेष

 • या केंद्रीय मंत्र्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) कडून ‘डिस्टिंग्विश्ड अॅल्युमनी अवॉर्ड’ दिला जाणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र कल्याण मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर.
 • 2018 सालासाठी 54 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले इंग्रजी लेखक - अमिताव घोष.

क्रिडा

 • ‘फोर्ब्स’च्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय खेळाडू - विराट कोहली.
 • ‘फोर्ब्स’च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला व्यक्ती - फूटबॉलपटू लिओनल मेस्सी.

राज्य विशेष

 • महाराष्ट्रातल्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून ‘राजर्षी शाहू पुरस्कार 2019’ प्राप्त करणारे ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते - अण्णा हजारे.

विज्ञान व तंत्रज्ञान

 • 15 जुलै 2019 रोजी ISRO कडून पाठवली जाणारी अंतराळ मोहीम - चंद्रयान-2.

सामान्य ज्ञान

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) – स्थापना वर्ष: सन 1969; मुख्यालय: बेंगळुरू
 • ISRO चा पहिला उपग्रह – आर्यभट्ट (सन 1975).
 • भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम - 22 ऑक्टोबर 2008.
 • किरगिझस्तान – राजधानी: बिश्केक; राष्ट्रीय चलन: सोम.
 • कझाकस्तान – राजधानी: नूरसुलतान; राष्ट्रीय चलन: टेंगे.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 14 जून 2019

पर्यावरण ‘BP स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू ऑफ वर्ल्ड एनर्जी’ या अहवालानुसार, 2018 स ...

8 महिना पूर्वी

15 जुलै रोजी ‘चंद्रयान-2’ मोहीम अंतराळात झेपावणार

15 जुलै रोजी ‘चंद्रयान-2’ मोहीम अंतराळात झेपावणार भारतीय अंतराळ संशोधन सं ...

8 महिना पूर्वी

2018 साली कार्बनच्या उत्सर्जनात अस्थिरपणे 2 टक्क्यांनी वाढ झाली

2018 साली कार्बनच्या उत्सर्जनात अस्थिरपणे 2 टक्क्यांनी वाढ झाली 2018 साली कार्बन ...

8 महिना पूर्वी

विराट कोहली: ‘फोर्ब्स’च्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय खेळाडू

विराट कोहली: ‘फोर्ब्स’च्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय खेळ ...

8 महिना पूर्वी

लक्ष्मण नरसिंहन: रेकीट बेनकीजर उद्योग समूहाचे नवे वैश्विक CEO

लक्ष्मण नरसिंहन: रेकीट बेनकीजर उद्योग समूहाचे नवे वैश्विक CEO ब्रिटनच्या रेक ...

8 महिना पूर्वी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना JNU कडून ‘डिस्टिंग्विश्ड अॅल्युमनी अवॉर्ड’ दिला जाणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना JNU कडून ‘डिस्टिंग्विश्ड अॅल्युमनी अवॉ ...

8 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: