Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 16 जून 2019

दिनविशेष

 • जागतिक वृद्ध अत्याचार जागृती दिन - 15 जून.

अर्थव्यवस्था

 • केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मे 2019 मध्ये घाऊक किंमतीवर आधारित महागाई - 2.45% (22 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर).

पर्यावरण

 • जून 2019 या महिन्यात भारतात धडकणारा या वर्षीचा दुसरा चक्रीवादळ - वायू’ चक्रीवादळ.

आंतरराष्ट्रीय

 • ‘शांघाय सहकार संघटना (SCO) शिखर परिषद 2019' आयोजित करण्यात आलेले ठिकाण - बिश्केक (किर्गिझस्तानाची राजधानी).
 • जून 2019 मध्ये भारत या देशाकडून आयात केल्या जाणार्‍या बदाम, अक्रोड आणि सफरचंद अश्या 29 उत्पादनांवर अतिरिक्त कर लागू करणार – अमेरिका.
 • पॅलेस्टाईनच्या सरकारकडून 'स्टार ऑफ जेरुसलेम' हा सन्मान प्राप्त करणारा भारतीय वंशाचा व्यक्ती - शेख मोहम्मद मुनीर अन्सारी (91 वर्षीय).

राष्ट्रीय

 • ‘कर्मचारी राज्य विमा अधिनियम-1948’ अंतर्गत केंद्र सरकारकडून दिल्या जाणार्‍या योगदानाचा कमी केलेला नवा दर - 4% (6.5% वरून).

क्रिडा

 • 15 जूनला प्रदर्शित FIFAच्या जागतिक मानांकन यादीत भारतीय फुटबॉल संघाचा क्रमांक - 101.
 • 15 जूनला प्रदर्शित FIFAच्या जागतिक मानांकन यादीत प्रथम क्रमांक - बेल्जियम.

राज्य विशेष

 • सार्वजनिक परिवहनाच्या क्षेत्रात महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्याबाबत अभ्यास करण्याकरिता या राज्य सरकारने कृती दल नेमले - दिल्ली.

विज्ञान व तंत्रज्ञान

 • हा आशियाई देश मायक्रोग्रॅव्हीटी संबंधी प्रयोग करण्यासाठी अंतराळामध्ये स्वत:चे 20 टन वजनी अंतराळ स्थानक उभारणार आहे - भारत.

सामान्य ज्ञान

 • शांघाय सहकार संघटना (SCO) – स्थापना वर्ष: सन 2001; मुख्यालय: बिजींग (चीन).
 • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जगातल्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सहकारी कार्यक्रमाचे भागीदार देश - युरोपीय संघ, अमेरिका, जपान, कॅनडा आणि रशिया.
 • पॅलेस्टाईन – राजधानी: पूर्व जेरुसलेम
 • इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यातले सहा दिवसांचे युद्ध (Six-Day War) झालेले वर्ष – सन 1967.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 16 जून 2019

दिनविशेष जागतिक वृद्ध अत्याचार जागृती दिन - 15 जून. पर्यावरण जून 2019 या महिन्य ...

9 महिना पूर्वी

दिल्लीत सार्वजनिक परिवहनाच्या क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेसाठी एक कृतीदल नेमण्यात आले

दिल्लीत सार्वजनिक परिवहनाच्या क्षेत्रात महिलांच्या सुरक्षेसाठी एक कृती द ...

9 महिना पूर्वी

'स्टार ऑफ जेरुसलेम' या पॅलेस्टिनी सन्मानाने भारतीय वंशाच्या व्यक्तीचा सन्मान

'स्टार ऑफ जेरुसलेम' या पॅलेस्टिनी सन्मानाने भारतीय वंशाच्या व्यक्तीचा सन्म ...

9 महिना पूर्वी

गुजरातमध्ये ‘वायू’ चक्रीवादळ धडकू शकतो

गुजरातमध्ये ‘वायू’ चक्रीवादळ धडकू शकतो ‘वायू’ चक्रीवादळ गुजरात किन ...

9 महिना पूर्वी

भारत स्वत:चे अंतराळ स्थानक बनविणार: ISRO

भारत स्वत:चे अंतराळ स्थानक बनविणार: ISRO अंतराळामध्ये स्वत:चे अंतराळ स्थानक स् ...

9 महिना पूर्वी

कर्मचारी राज्य विमा (ESI) यासाठी केंद्राने आपले योगदान कमी केले

कर्मचारी राज्य विमा (ESI) यासाठी केंद्राने आपले योगदान कमी केले भारत सरकारने &ls ...

9 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: