Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 17 जून 2019

अर्थव्यवस्था

 • मे 2019 मध्ये व्यापारातली तूट (निर्यात आणि आयात यांच्यातली तफावत) - 15.35 अब्ज डॉल (भारताची निर्यात - 30 अब्जआयात - 45.35 अब्ज डॉल).
 • 14 जून रोजी जाहीर झालेल्या RBIच्या आकडेवारीनुसार, परकीय चलनाचा साठा 1.686 अब्ज डॉलरने वाढून एवढा झाला - 423.554 अब्ज डॉलर (ऐतिहासिक उच्चांकावर).

आंतरराष्ट्रीय

 • या शहरात 17 जूनला भारताच्या अध्यक्षतेत ‘किम्बर्ले प्रोसेस’ संदर्भात आंतरसत्रीय बैठक आयोजित करण्यात आली - मुंबई (महाराष्ट्र).

व्यक्ती विशेष

 • हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमीच्या ‘बालसाहित्य पुरस्कार 2019’ याचा विजेता – गोविंद शर्मा (कथासंग्रह 'काचू की टोपी').
 • इंग्रजी भाषेसाठी साहित्य अकादमीच्या ‘बालसाहित्य पुरस्कार 2019’ याचा विजेता – देविका कारिअप्पा (इतिहास 'इंडिया थ्रू आर्केलॉजी: एक्सवेटिंग हिस्ट्री').
 • मराठी भाषेसाठी साहित्य अकादमीच्या ‘बालसाहित्य पुरस्कार 2019’ याचा विजेता – सलीम सरदार मुल्ला (कादंबरी 'जंगल खाजिन्याचा शोध').
 • मराठी भाषेतल्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतय’ या काव्य संग्रहासाठी साहित्य अकादमीचा ‘युवा पुरस्कार 2019’ प्राप्त करणारा कवी - सुशीलकुमार शिंदे.

क्रिडा

 • 2019 जागतिक मॅरेथॉनमध्ये कांस्य पदक पटकावणारा भारतीय - दिपक बंडबे.
 • बेल्जियममध्ये सुरू असलेल्या 2019 विश्व तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या सांघिक कंपाऊंड प्रकारात भारताने हे पदक पटकाविले – कास्यपदक (ज्योती सुरेखा वेनाम, मुस्कान किरार आणि राज कौर).

राज्य विशेष

 • या राज्यात आर. डी. बर्मन यांच्या जीवनाचे प्रदर्शन मांडणारे संग्रहालय उभारले जाणार – त्रिपुरा.
 • या राज्यात अर्ध पिकलेल्या लिचीमुळे एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने थैमान घातले आहे, ज्यामुळे तब्बल 19 मुलांचा मृत्यू झाला आहे - बिहार.

विज्ञान व तंत्रज्ञान

 • या साली NASAची स्पिट्झर अंतराळ दुर्बिण बंद होणार - सन 2020.

सामान्य ज्ञान

 • ‘किम्बर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS)’ याचे स्थापना वर्ष – सन 2003.
 • भारताच्या साहित्य अकादमीचे स्थापना वर्ष – सन 1954.
 • त्रिपुरा राज्याची  राजधानी - अगरतळा.
 • या समुद्रधुनीतून जगातील एक पंचमांश तेल वाहून नेल्या जाते - होर्मुज समुद्रधुनी.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 17 जून 2019

आंतरराष्ट्रीय या शहरात 17 जूनला भारताच्या अध्यक्षतेत ‘किम्बर्ले प्रोसेस&r ...

8 महिना पूर्वी

होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी

होर्मुज समुद्रधुनी: जागतिक तेलाची एक महत्त्वाची वाहिनी पर्शियन खाडीमध्ये ...

8 महिना पूर्वी

बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराचे थैमान

बिहारमध्ये एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराचे थैमान बिहार राज्यात इ ...

8 महिना पूर्वी

त्रिपुरात आर. डी. बर्मन यांच्या जीवनाचे प्रदर्शन मांडणारे संग्रहालय उभारले जाणार

त्रिपुरात आर. डी. बर्मन यांच्या जीवनाचे प्रदर्शन मांडणारे संग्रहालय उभारले ...

8 महिना पूर्वी

साहित्य अकादमीकडून बालसाहित्य पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

साहित्य अकादमीकडून बालसाहित्य पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा साहि ...

8 महिना पूर्वी

2020 साली NASAची स्पिट्झर अंतराळ दुर्बिण बंद होणार

2020 साली NASAची स्पिट्झर अंतराळ दुर्बिण बंद होणार दि. 30 जानेवारी 2020 रोजी अमेरिकेच ...

8 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: