Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 18 जून 2019

दिनविशेष

 • जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ प्रतिबंधक दिन (17 जून) – लेट्स ग्रो द फ्यूचर टुगेदर.

अर्थव्यवस्था

 • संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याच्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल 2019’ अनुसार 2018 साली भारतात झालेली थेट विदेशी गुंतवणूक (FDI) - 42 अब्ज डॉलर.

पर्यावरण

 • या शिखरावर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले गेले - एव्हरेस्ट.

राष्ट्रीय

 • या ठिकाणी ‘आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (IAC)’ स्थापन केले जाणार - नवी दिल्ली.

क्रिडा

 • भारतातर्फे सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू - महेंद्रसिंग धोनी (341) (पहिला सचिन तेंडुलकर).
 • सर्वात जलद 11,000 धावांचा टप्पा गाठण्याचा नवा विक्रम करणारा फलंदाज - भारतीय कर्णधार विराट कोहली (230 सामन्यांतील 222 डाव).

विज्ञान व तंत्रज्ञान

 • ISROच्या ‘चंद्रयान-2’ मोहिमेच्या दोन महिला प्रमुख - रितू करिधल (मिशन डायरेक्टर) आणि मुथैय्या वनिथा (प्रकल्प संचालक).

सामान्य ज्ञान

 • भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह - लोकसभा.
 • भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेच्या सदस्यांची कमाल संख्या - 552.
 • पहिली लोकसभा - 17 एप्रिल 1952.
 • संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) - स्थापना वर्ष: सन 1964; मुख्यालय: जिनेव्हा (स्वित्झर्लंड).
 • आशिया खंडात पसरलेली जगातली सर्वांत उंच पर्वतरांग - हिमालय.
 • जगातले सर्वोच्च शिखर - एव्हरेस्ट (उंची 8848 मीटर).

You might be interested:

एका ओळीत सारांश, 18 जून 2019

दिनविशेष जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ प्रतिबंधक दिन (17 जून) – लेट्स ग्रो द फ ...

8 महिना पूर्वी

महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार

महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार महाराष्ट्र राज्याचे मु ...

8 महिना पूर्वी

रितू करिधल आणि मुथैय्या वनिथा: ‘चंद्रयान-2’ मोहिमेच्या दोन महिला प्रमुख

रितू करिधल आणि मुथैय्या वनिथा: ‘चंद्रयान-2’ मोहिमेच्या दोन महिला प्रमुख ...

8 महिना पूर्वी

एव्हरेस्टवर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले

एव्हरेस्टवर जगातले सर्वात उंचीवरचे हवामान केंद्र उभारले एव्हरेस्ट या जगा ...

8 महिना पूर्वी

चीन-अमेरिका व्यापार युद्ध संपुष्टात आणण्यासाठी 600 अमेरिकी कंपन्यांचा राष्ट्रपती ट्रम्प यांना आग्रह

चीन-अमेरिका व्यापार युद्ध संपुष्टात आणण्यासाठी 600 अमेरिकी कंपन्यांचा राष् ...

8 महिना पूर्वी

‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (NDIAC) विधेयक-2019’ याला मंजुरी

‘नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (NDIAC) विधेयक-2019’ याला मंजुरी केंद्र ...

8 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: