Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 19 जून 2019

अर्थव्यवस्था

  • फिच संस्थेच्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक 2019’ या अहवालानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजित वृद्धीदर - 6.6%.
  • नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, 2018 वर्षाची पहिली तिमाही आणि 2019 वर्षाची पहिली तिमाही या दरम्यान परदेशी बाजारात भारतीय गुंतवणूकदारांद्वारे व्यवसायिक बांधकाम क्षेत्रात या प्रमाणात भांडवली गुंतवणूक वाढली - 92% ($ 700 दशलक्ष / सुमारे 4,893 कोटी रुपये).

पर्यावरण

  • यावर्षी पावसामुळे या खाडीत सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते असा लुइसियाना स्टेट युनिव्हर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तविला आहे - मेक्सिकोची खाडी.

आंतरराष्ट्रीय

  • दहशतवाद कमी करण्यासाठी वित्तीय कृती कार्यदल (FATF) याने मागणी केलेल्या 27 आवश्यकतांपैकी 25 बाबींची पूर्तता करण्यामध्ये हा देश अपयशी ठरला - पाकिस्तान.

राष्ट्रीय

  • या ठिकाणी 1 ते 4 नोव्हेंबर 2019 या काळात 'वर्ल्ड फूड इंडिया (WFI) 2019' हा कार्यक्रम आयोजित करणार आहे - नवी दिल्ली.

व्यक्ती विशेष

  • मिस इंडिया 2019 - सुमन राव.

क्रिडा

  • WTA टूरवरील नॉटींगहॅम ओपन 2019 महिलांच्या ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत एकेरीची विजेती - कॅरोलिनी गार्सिया.
  • ATP टूरवरील स्टुटगार्ट ओपन 2019 पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचा विजेता - मॅटो बेरेटेनी (इटली).

राज्य विशेष

  • या राज्य सरकारने देशातले पहिले ‘कौशल्य विद्यापीठ’ उभारण्याचा निर्णय घेतला – आसाम (दारंग जिल्हा).

विज्ञान व तंत्रज्ञान

  • जागतिक पशू-आरोग्य संघटनेच्या (OIE) मते, जगात दरवर्षी आढळणार्‍या पाच नवीन संक्रामक मानवी-रोगांपैकी एवढे प्राण्यांपासून होतात - तीन.

सामान्य ज्ञान

  • वित्तीय कृती कार्यदल (Financial Action Task Force -FATF) - स्थापना वर्ष: सन 1989; मुख्यालय: पॅरीस (फ्रान्स).
  • जागतिक पशू-आरोग्य संघटना (OIE) - स्थापना वर्ष: सन 1924; मुख्यालय: पॅरीस (फ्रान्स).
  • महिलांचा टेनिस संघ (WTA) - स्थापना वर्ष: सन 1973; मुख्यालय: सेंट पीटर्सबर्ग, फ्लोरिडा.
  • टेनिस व्यवसायिकांचा संघ (ATP) - स्थापना वर्ष: सन 1972; मुख्यालय: लंडन, ब्रिटन.
  • आसाम राज्याची राजधानी - दिसपूर.

You might be interested:

एका ओळीत सारांश, 19 जून 2019

पर्यावरण यावर्षी पावसामुळे या खाडीत सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते ...

8 महिना पूर्वी

सुमन रावने “मिस इंडिया 2019” याचा मुकुट जिंकला

सुमन रावने “मिस इंडिया 2019” याचा मुकुट जिंकला यंदाच्या फेमिना ‘मिस इंडि ...

8 महिना पूर्वी

आसाम राज्यात ‘कौशल्य विद्यापीठ’ उभारले जाणार

आसाम राज्यात ‘कौशल्य विद्यापीठ’ उभारले जाणार आसाम राज्य सरकारने दारंग ...

8 महिना पूर्वी

पाकिस्तान दहशतवाद कमी करण्यात अपयशी ठरला: FATF

पाकिस्तान दहशतवाद कमी करण्यात अपयशी ठरला: FATF दहशतवाद कमी करण्यासाठी वित्ती ...

8 महिना पूर्वी

मेक्सिकोची खाडी येथील ‘मृत क्षेत्र’ विस्तारत आहे

मेक्सिकोची खाडी येथील ‘मृत क्षेत्र’ विस्तारत आहे नॅशनल ओशनिक अँड अॅटमो ...

8 महिना पूर्वी

भारत सरकारचा ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ प्रस्ताव

भारत सरकारचा ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ प्रस्ताव दि. 16 जून रोजी पंतप्रधान न ...

8 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: