Bookmark Bookmark

बँकिंग सारांश, 20 जून 2019

दिनविशेष

 • जागतिक सिकल सेल दिन – 19 जून.

अर्थव्यवस्था

 • RBI 20 जून रोजी ओपन मार्केट ऑपरेशन्स (OMOs) अंतर्गत सरकारी रोख्यांच्या माध्यमातून व्यवस्थेमध्ये एवढी रक्कम गुंतवली जाणार - 12,500 कोटी रुपये.

पर्यावरण

 • भारताने पुढच्या 42 महिन्यांमध्ये या पाच राज्यांमधले नष्ट झालेले वनक्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली - हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, नागालँड आणि कर्नाटक.

आंतरराष्ट्रीय

 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स' अहवालानुसार, चीनला मागे टाकून हा देश केवळ आठ वर्षांमध्ये जगातली सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश बनणार - भारत.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या 'द वर्ल्ड पॉपुलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019: हायलाइट्स' अहवालानुसार, 2050 सालापर्यंत जगाची लोकसंख्या दोन दशलक्षने वाढून ती 7.7 अब्जवरून एवढी होणार - 9.7 अब्ज.
 • फेसबुकची नवी क्रिप्टोकरेंसी - लिब्रा.
 • ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या विद्रोही गटांच्या सीमेवरील शिबिरांना नष्ट करण्यासाठी भारत आणि म्यानमार या देशांची संयुक्त मोहीम - ऑपरेशन सनराइझ.

राष्ट्रीय

 • या शहरात भारतातली पहिली रीजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) उभारली जात आहे - दिल्ली.
 • ही वाहने चालविण्यासाठीची किमान शैक्षणिक पात्रतेची गरज बाद करण्याचा केंद्रीय भुपृष्ठ व महामार्ग मंत्रालयाने निर्णय घेतला - मालवाहतूकीची वाहने.

व्यक्ती विशेष

 • 17 व्या लोकसभेचे नवे सभापती - ओम बिर्ला.

क्रिडा

 • इतिहासातले चौथ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान शतक नोंदविणारा खेळाडू - इयॉन मॉर्गन (इंग्लंड).

राज्य विशेष

 • महाराष्ट्र सरकारची नवीन योजना, जी पुढील पाच वर्षांत 10 लक्ष नोकर्‍या तयार करणार - सूक्ष्मघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम.
 • जून 2019 मध्ये नागरिकांना राज्यभरात विविध पद्धतीने प्रवास करण्यास सक्षम करणारे क्विक रिस्पॉन्स (QR) कोड आधारित कॉमन मोबिलिटी कार्ड सादर करण्याची योजना तयार करणारे राज्य सरकार – तेलंगणा.

सामान्य ज्ञान

 • म्यानमार – राजधानी: नेपिडो; राष्ट्रीय चलन: क्याट.
 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).
 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).
 • महाराष्ट्र राज्याची राजधानी – मुंबई.
 • संयुक्त राष्ट्रसंघ (UN) - स्थापना वर्ष: सन 1945; मुख्यालय: न्यूयॉर्क (अमेरीका).

You might be interested:

एका ओळीत सारांश, 20 जून 2019

दिनविशेष जागतिक सिकल सेल दिन – 19 जून. पर्यावरण भारताने पुढच्या 42 महिन्यां ...

8 महिना पूर्वी

वनक्षेत्र वाढविण्यासाठी 5 राज्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प राबवविला जाणार

वनक्षेत्र वाढविण्यासाठी 5 राज्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प राबवविला जाणार ...

8 महिना पूर्वी

RBI त्याच्या ‘डेटा लोकलायझेशन’ संदर्भात नियमांची तपासणी करणार

RBI त्याच्या ‘डेटा लोकलायझेशन’ संदर्भात नियमांची तपासणी करणार भारतीय रि ...

8 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:18 June 2019

जागतिक पशू-आरोग्य संघटनेची ‘वन हेल्थ कंसेप्ट’ (OHC) संकल्पनाजागतिक पशू-आरोग् ...

8 महिना पूर्वी

बँकिंग सारांश, 19 जून 2019

अर्थव्यवस्था फिच संस्थेच्या ‘ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक 2019’ या अहवालानुसा ...

8 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 19 जून 2019

पर्यावरण यावर्षी पावसामुळे या खाडीत सर्वात मोठे "मृत क्षेत्र" तयार होऊ शकते ...

8 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: