Bookmark Bookmark

WHOचा “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” कार्यक्रम

WHOचा “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” कार्यक्रम

जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) जागतिक भागीदारांच्या गटासहीत कोविड-19 साठी नवीन अत्यावश्यक तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी आणि विकासासाठी “अॅक्सेस टू कोविड-19 टूल्स एक्सेलिरेटर” (किंवा ACT एक्सेलिरेटर) कार्यक्रमाची सुरुवात केली.

ठळक बाबी

  • कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना उपचार मिळवून देण्याकरिता पुरावे असलेल्या उपाययोजनांचा अवलंब करणे, अभिनव उपचार पद्धती व लस तयार करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
  • या भागीदारीत BMGF, CEPI, GAVI, ग्लोबल फंड, UNITAID, वेलकम ट्रस्ट या संस्थांचा समावेश आहे.
  • या कार्यक्रमामुळे कोविड-19 साठी निदान, उपचार पद्धती आणि लसीकरण याबाबतीत संशोधन आणि विकासास गती मिळण्यास मदत होणार.
  • या कार्यक्रमामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि शाश्वत होण्यास मदत मिळणार. त्यामुळे बदलत्या तापमानांमुळे उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यास मदत मिळणार. या पुढाकाराचा गुंतवणूक आणि स्त्रोतांचा वापर, समस्येचे निराकरण करण्यास देखील मदत होणार.

You might be interested:

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले

उत्तर ध्रुवावरील ओझोन थरातले मोठे छिद्र भरून निघाले पृथ्वीच्या उत्तर ध्रु ...

5 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 28 एप्रिल 2020

दिनविशेष 2020 साली जागतिक पशुवैद्य दिन (एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार) याची ...

5 महिना पूर्वी

दैनिक बातम्या डायजेस्ट:27 April 2020

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिलजागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल ...

5 महिना पूर्वी

‘रुहदार’ व्हेंटीलेटर: IIT मुंबई आणि IUST येथे अल्प खर्चात तयार करण्यात आलेले यांत्रिक व्हेंटीलेटर

‘रुहदार’ व्हेंटीलेटर: IIT मुंबई आणि IUST येथे अल्प खर्चात तयार करण्यात आलेले ...

5 महिना पूर्वी

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल

जागतिक बौद्धिक संपदा दिन: 26 एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिन दरवर्षी 26 एप्रिल ...

5 महिना पूर्वी

एका ओळीत सारांश, 27 एप्रिल 2020

दिनविशेष जागतिक लसीकरण आठवडा - 24 एप्रिल ते 30 एप्रिल. आंतरराष्ट्रीय चेरनोबिल ...

5 महिना पूर्वी

Provide your feedback on this article: